Join us

फवाद बनणार दुसऱ्यांदा बाबा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 15:05 IST

‘खुबसूरत’ फेम फवाद खान आता लवकरच दुसऱ्यांदा  बाबा होणार आहे. सोनम कपूर सोबत फवादची छान जोडी जमली होती. फवादने ...

‘खुबसूरत’ फेम फवाद खान आता लवकरच दुसऱ्यांदा  बाबा होणार आहे. सोनम कपूर सोबत फवादची छान जोडी जमली होती. फवादने त्याची लहानपणीची मैत्रीण सदाफसोबत लग्न केले होते.त्यांना पाच वर्षांचा मुलगा अयान देखील आहे. आता दुसऱ्या बाळाचेही लवकरच आगमन होणार आहे. फवाद करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या रॉय बच्चन सोबत दिसणार आहे.