काजोल उघडणार फेसबुक अकाऊंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 16:22 IST
बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही सोशल नेटवर्किंग साईट फे सबुक ज्वॉईन करीत आहे. काजोल व अजय सध्या ‘शिवाय’ च्या प्रमोशनमध्ये ...
काजोल उघडणार फेसबुक अकाऊंट
बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही सोशल नेटवर्किंग साईट फे सबुक ज्वॉईन करीत आहे. काजोल व अजय सध्या ‘शिवाय’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी आतापर्यंत न्युयॉर्क व डेलास मध्ये चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. ‘दिलवाले’ या चित्रपटात काम केलेल्या काजोलचे चाहते आजही तेच फोटो व व्हीडिओ सोशल मिडियावर शेअर करतात. 28 आॅक्टोबरला रिलीज होत असलेल्या शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शन व अभिनयही अजय देवगननेच केलेले आहे.