Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय करणार ट्रेनिंग सेंटरचा विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 15:25 IST

बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ज्याने नावलौकिक मिळवला असा अक्षय कुमार त्याची फिटनेस आणि मार्शल आर्ट्स कडे विशेष लक्ष देत असतो. ...

बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ज्याने नावलौकिक मिळवला असा अक्षय कुमार त्याची फिटनेस आणि मार्शल आर्ट्स कडे विशेष लक्ष देत असतो. तो महिलांसाठी फ्री मार्शल आर्ट्स कोर्सेस चालवतो.आता त्याला म्हणे या ट्रेनिंग सेटर्सचा विस्तार करावयाचा आहे. त्याला सुरत पासून याची सुरूवात करावयाची आहे. त्याला १०० अशाप्रकारचे कोर्सेस सुरू करावयाचे आहेत. त्याचे स्वत:चे मुलं आरव आणि नितारा हे कुडोमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत.