Join us
Daily Top 2Weekly Top 5

इमरान-प्राचीने रंगवल्या जुन्या आठवणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 09:41 IST

बायोपिक ‘अजहर’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. मोहम्मद अजहरूद्दीन याचे कौटुंबिक आयुष्य आणि क्रिकेटविश्व याच्यावर या चित्रपटात लक्षकें द्रित करण्यात ...

बायोपिक ‘अजहर’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. मोहम्मद अजहरूद्दीन याचे कौटुंबिक आयुष्य आणि क्रिकेटविश्व याच्यावर या चित्रपटात लक्षकें द्रित करण्यात येत आहे.त्याच्या दोन पत्नी नौरीन आणि संगीता बिजलानी यांच्या भूमिका अनुक्रमे प्राची देसाई आणि नर्गिस फाखरी यांनी केल्या आहेत. त्यांच्या वास्तविक आयुष्यातील अनेक भेटी, डिनर डेट्स या घटनाही चित्रपटात चित्रीत करण्यात आल्या आहेत.या सर्व भेटी इमरान-प्राची यांनी अतिशय सुंदरप्रकारे साकारल्या आहेत. हा चित्रपट त्यांचा ‘वन्स अपॉन अ टाईम’ नंतरचा पहिलाच चित्रपट आहे. त्यांची केमिस्ट्री त्यात कौतुकास्पद होती. त्यांच्यावर आधारित ‘इतनी सी बात हैं’ या गाण्यातून त्यांच्यातील गोड केमिस्ट्री दिसून येतेय.