Join us
Daily Top 2Weekly Top 5

एली अवरामचा हॉट अंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST

हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अभिनेत्री एली अवराम अलीकडेच मुंबईत एका गार्डन रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाली. तिचा हॉट अंदाज पाहाण्यासारखा होता.

हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अभिनेत्री एली अवराम अलीकडेच मुंबईत एका गार्डन रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाली. तिचा हॉट अंदाज पाहाण्यासारखा होता. पिवळया रंगाचा स्लिव्हलेस टीशर्ट आणि स्क र्ट यामध्ये ती फारच क्यूट दिसत होती.फोटोग्राफर्सना जाता जाता तिने ही अशी पोझ दिली.तिच्या या अशा हॉट अदांवर कुणीही फिदा होईल.रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना एली अवराम.