Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवीचे फॅमिलीसोबतचे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचा ‘सदमा’ प्रत्येकाला बसला आहे. वयाच्या केवळ ५४ व्या वर्षीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना त्यांच्याबद्दलच्या आठवणींनी अश्रू अनावर होत आहेत. श्रीदेवी यांनी त्यांचे अखेरचे क्षण दुबई येथे व्यतीत केले. याचठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचा ‘सदमा’ प्रत्येकाला बसला आहे. वयाच्या केवळ ५४ व्या वर्षीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना त्यांच्याबद्दलच्या आठवणींनी अश्रू अनावर होत आहेत. श्रीदेवी यांनी त्यांचे अखेरचे क्षण दुबई येथे व्यतीत केले. याचठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचा ‘सदमा’ प्रत्येकाला बसला आहे. वयाच्या केवळ ५४ व्या वर्षीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना त्यांच्याबद्दलच्या आठवणींनी अश्रू अनावर होत आहेत. श्रीदेवी यांनी त्यांचे अखेरचे क्षण दुबई येथे व्यतीत केले. याचठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.चिमुकली श्रीदेवी तिच्या वडिलांसोबतश्रीदेवी तिची मुलगी जान्हवीसोबतश्रीदेवी पती बोनी कपूरसोबतश्रीदेवी तिची मुलगी खुशीसोबतश्रीदेवी तिच्या मुलीसोबतश्रीदेवी तिच्या मुलीसोबतश्रीदेवी तिच्या कुटुंबियांसमवेतश्रीदेवी तिची मुलगी खुशीसोबतश्रीदेवी तिची मुलगी जान्हवीसोबतश्रीदेवी तिच्या कुटुंबियांसोबतश्रीदेवी तिच्या मुलींसोबत