Join us
Daily Top 2Weekly Top 5

​डोन्ट मिस...सोनूचा हा व्हिडिओ बघाच !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 19:26 IST

बॉलिवूड गायक सोनू निगम सध्या जाम फार्ममध्ये आहे. त्याचा हा नवा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी असेच म्हणावे लागले. ‘क्रेझी दिल..’नावाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धम्माल केली आहे.

बॉलिवूड गायक सोनू निगम सध्या जाम फार्ममध्ये आहे. त्याचा हा नवा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी असेच म्हणावे लागले. ‘क्रेझी दिल..’नावाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धम्माल केली आहे. व्हिडिओतील हे गाणे तुम्हाला थिरकावला लावेल...नेहमीप्रमाणे सोनूचा आवाजही आवडेल...पण म्हणून हा व्हिडिओ पाहू नका..तर यातील कॅमिओसाठी पाहा. होय, वजन उचलतानाचा कैलाश खेर, ग्रेव्हयार्डमधील सुनील ग्रोवर, सर्कशीत नाचतानाची फराह खान आणि  राजकुमार हिरानी आणि सरतेशेवटी सोनू निगमचा मुलगा असे सर्व या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तेव्हा बघाच!!