Join us

डोन्ट मेक फन आॅफ शाहरूख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 13:57 IST

 तुमचा विश्वास बसो किंवा नाही. आता सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यातील दुरावा कमी होऊन मित्रत्वाचे नाते निर्माण झाले ...

 तुमचा विश्वास बसो किंवा नाही. आता सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यातील दुरावा कमी होऊन मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी ते दोघे मुंबईच्या रस्त्यांवर सायकलिंग करताना दिसले. ‘सुल्तान’ च्या प्रोमोमध्ये सलमानने म्हटले आहे की,‘ शाहरूख का मजाक ना उडाओ. शाहरूख मन्ने बहुत पसंद हैं.’ शाहरूख खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत सुल्तान मध्ये दिसेल.