Join us
Daily Top 2Weekly Top 5

दादासाहेब फाळके पुरस्काराचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST

कलाकारांसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे अलीकडेच मुंबईत वितरण करण्यात आले. यावेळी ‘बी टाऊन’ मधील सेलिब्रिटींनी उपस्थिती नोंदवली. महाराष्ट्राची परंपरा लक्षात घेता खास तुतारी वाजवून सर्वांचे येथे स्वागत करण्यात आले.

कलाकारांसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे अलीकडेच मुंबईत वितरण करण्यात आले. यावेळी ‘बी टाऊन’ मधील सेलिब्रिटींनी उपस्थिती नोंदवली. महाराष्ट्राची परंपरा लक्षात घेता खास तुतारी वाजवून सर्वांचे येथे स्वागत करण्यात आले.फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीने याठिकाणी अशा हॉट अंदाजात हजेरी लावली.आदेश बांदेकर हे अतिशय साध्या वेशात पुरस्कार सोहळ्यासाठी आले होते.‘रेड हॉट’ मनिषा कोईराला हिने वेस्टर्न लूकमध्ये येथे उपस्थिती नोंदवली.रविना टंडन ही व्हाईट रंगाच्या साडीत येथे आली तेव्हा तिचा अंदाज खुपच क्यूट होता.अनिल कपूरने स्टायलिश अंदाजात फोटोग्राफर्सना पोझ दिली.सुभाष घई देखील त्यांच्या खास अंदाजात सोहळ्याला आले होते.विवेक ओबेरॉय हा देखील अशा हटके अंदाजात येथे आला होता.क्यूट अभिनेत्री जुही चावला हिने या सोहळ्याला उपस्थिती नोंदवली होती.