Join us

डिप्पीचा हॉट अवतार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 11:29 IST

 सध्या दीपिका पदुकोन ही दोन चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे. ते म्हणजे ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ ...

 सध्या दीपिका पदुकोन ही दोन चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे. ते म्हणजे ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ आणि ‘पद्मावती’ यात तिची महत्त्वाची भूमिका आहे. तिचा कॉन्फिडंट लुक आणि हेअरस्टाईल्समुळे  तिच्या चाहत्यांच्या यादीत दिवसेंदिवस भरच पडत जात आहे.तिला हे माहिती आहे की, समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला घायाळ कसे करायचे ते.. सध्या दीपिकासाठी खुपच उत्सुकता वाढवणारा वेळ आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर तिचा हा हॉट फोटो शेअर केला आहे. ती ‘राब्ता’ मध्ये एक डान्स नंबर करणार असून यात सुशांतसिंग राजपूत आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत आहेत.