डिप्पीची आवडच निराळी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 18:17 IST
दीपिका पादुकोण ही सध्या ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ या हॉलीवूडपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तसेच तिचे मॅगझीन ...
डिप्पीची आवडच निराळी...
दीपिका पादुकोण ही सध्या ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ या हॉलीवूडपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तसेच तिचे मॅगझीन क व्हर फोटोशूटही तिने नुकतेच केले आहे.तिला एका मॅगझीनच्या मुलाखतीत विचारण्यात आले की, ‘कोणत्या हॉलीवूडमधील अभिनेत्यासोबत तुला रोमँटिक कॉमेडी करायला आवडेल?’ तेव्हा दीपिकाने सांगितले,‘सध्या तरी ब्रॅडली कूपर किंवा रयान गॉसलिंग यांच्यासोबत मला माझा आगामी हॉलीवूडपट करायला आवडेल.’आता म्हणता येईल ना, डिप्पीची आवडच निराळी... ‘ट्रिपल एक्स:द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटात विन डिजेल, सॅम्युअल एल. जॅक्सन, निना डोब्रेव्ह आणि रूबी रोज हे दिसतील.