Join us

दिलीप कुमार यांनी शेअर केला इफ्तारचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 16:45 IST

ख्यातनाम अभिनेते दिलीप कुमार यांनी आपल्या घरातील इफ्तारचा व्हिडिओ शेअर केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विटरवर माहिती दिली. ‘घराच्या ...

ख्यातनाम अभिनेते दिलीप कुमार यांनी आपल्या घरातील इफ्तारचा व्हिडिओ शेअर केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विटरवर माहिती दिली. ‘घराच्या टेरेसवर नुकताच इफ्तार संपला. यावेळी सायरा, काही मित्र आणि घरातील कर्मचारी उपस्थित होते’}}}}गेल्या काही वर्षापासून आजारी असल्याने रुग्णालयातून नुकतेच परतलेले दिलीप कुमार हे खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. शेजारी त्यांची पत्नी सायरा आणि इतर सर्वजण उपवास सोडत आहेत. दिलीप कुमार यांनी याप्रसंगी रमजानच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.}}}}}}}}