Join us

​‘ऐ दिल मुश्किल’ चे ट्रेलर शुक्रवारी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 13:18 IST

करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ चे ट्रेलर 23 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. इंस्ट्राग्रामवर स्वत: करणने ही माहिती दिली आहे. ...

करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ चे ट्रेलर 23 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. इंस्ट्राग्रामवर स्वत: करणने ही माहिती दिली आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे टीजर व दोन गाणी रिलीज झालेले आहे. चित्रपटातील टीजर व गाण्यामध्ये ऐश्वर्याचा  लुक व रणबीर सोबतची तिची केमिस्ट्रीने सर्वांना आकर्षित केले आहे. गडद मैत्री व एका बाजूने प्रेमाची कहानीवर हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या रॉय-बच्चन व फवाद खान मुख्य भूमिका साकारत आहे. 28 आॅक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.