Join us

वरुन धवनने वाचले चाहत्यांचे मेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 04:34 IST

         चाहत्यांच्या प्रेमामुळेच खरतर अभिनेत्यांचे अस्तित्व असते म्हणायला काही हरकत नाही. फॅन्स आपल्या फेव्हरेट हिरोंसाठी काही ...

         चाहत्यांच्या प्रेमामुळेच खरतर अभिनेत्यांचे अस्तित्व असते म्हणायला काही हरकत नाही. फॅन्स आपल्या फेव्हरेट हिरोंसाठी काही करायला तयार असतात. तर काही फॅन्स खरच क्रेझी असतात जे अ‍ॅक्टर्सला फॉलो करुन त्यांची एक झलक पाहण्यासाठी दिवाने असतात. अशाच क्रेझी फॅन्सचे मेल ापल्या चॉकलेट बॉय वरुन धवनला आले होते. परंतू त्याच्या बिझी शेड्युल मुळे वरुन काही ते मेल्स वाचु शकला नाही. आता त्याने खास त्याच्या चाहत्यांसाठी वेळ काढुन सार्वंचे मेल वाचले आहेत. यामध्ये वेगवेगळ््या डिझाईन्समधील ग्रीटींग्ज, वरुनचे फोटोज देखील फॅन्सनी पाठविले आहेत. हे सर्व मेल्स वाचल्यानंतर वरुन त्यांच्या चाहत्यांना थॅक्स तर म्हणतच आहे पण तो म्हणतोय,  हे सर्व मेल्स वाचुन आय फिल रिअली ब्लेस्ड. वरुन तुझ्या चाहत्यांचे प्रेम तुझ्यावर असच राहुदेत यासाठी सीएनएक्स टीम कडुन तुला शुभेच्छा }}}}