दीपिकाचे ‘ट्रिपल एक्स’ वर्कआऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 11:50 IST
दीपिका पदुकोन ही तिच्या आगामी हॉलीवूडपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटासाठी खुप मेहनत घेताना दिसते ...
दीपिकाचे ‘ट्रिपल एक्स’ वर्कआऊट
दीपिका पदुकोन ही तिच्या आगामी हॉलीवूडपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटासाठी खुप मेहनत घेताना दिसते आहे. परफेक्ट स्टंट्ससाठी ती जीममध्ये तास न् तास वर्कआऊट करत आहे.नुकतेच तिने तिचा कॅनेडियन ट्रेनर फरहान धल्ला सोबत वर्कआऊट सेशननंतर फोटोसेशन केले. फरहानने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्याला कॅप्शन टाकले आहे की, ‘गेटिंग अॅट दीपिका पदुकोन पिक्चर परफेक्ट रेडी.ट्रेनिंग हर फॉर ट्रिपल एक्स दि रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ वर्कआऊट पोस्ट्स कमिंग!’