Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिकाचे हॉट फोटोशूट...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 09:59 IST

सध्या दोनच नावं हॉलीवूड चित्रपटांमध्ये प्रचंड चर्चेत आहेत. ती म्हणजे प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन. तसेच केवळ हॉलीवूडच नाही ...

सध्या दोनच नावं हॉलीवूड चित्रपटांमध्ये प्रचंड चर्चेत आहेत. ती म्हणजे प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन. तसेच केवळ हॉलीवूडच नाही तर बॉलीवूडमध्येही त्यांची खुप चर्चा आहे. नुकतेच दीपिकाने एका रिअल इस्टेट ब्रँडसाठी काही फोटोशूट केले आहे.त्यात ती खुप सेक्सी, स्टायलिश दिसत होती. मुंबई-पूणे हायवे येथे असलेल्या प्रॉपर्टीच्या ब्रँडसाठी तिने हे फोटोशूट केले आहे. या ब्रँडसाठी ऐश्वर्या रॉय बच्चन दरवर्षी जाहीरात करत असते. तिच्या जागेवर यंदा दीपिका पदुकोनला घेण्यात आले आहे.