दीपिकाचा पहिला ‘क्रश’ अन् पहिला ‘किस’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 20:03 IST
दीपिका पादुकोण सध्या बिझी आहे ती ‘पद्मावती’मध्ये. भन्साळींच्या या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेले नाही. पण दीपिकाची या चित्रपटासाठीची तयारी ...
दीपिकाचा पहिला ‘क्रश’ अन् पहिला ‘किस’!!
दीपिका पादुकोण सध्या बिझी आहे ती ‘पद्मावती’मध्ये. भन्साळींच्या या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेले नाही. पण दीपिकाची या चित्रपटासाठीची तयारी मात्र सुरु झाली आहे. दीपिका एक गुणी अभिनेत्री आहे. ग्लॅमर, गुड लूक्स, बेस्ट अॅक्टिंग...यापलीकडे दीपिकाबद्दल आपल्याला फारसे काहीही ठाऊक नाही. पण अलीकडे एका मुलाखतीत दीपिकाने तिच्या आयुष्यातील काही खासगी गोष्टी उघड केल्या. पहिला क्रश, पहिला किस याबद्दल दीपिका बोलली. दीपिकाचा फर्स्ट चाईल्डहुड क्रश होता अमेरिकन अभिनेता व निर्माता ब्राडली कुपर. याशिवाय हृतिक रोशन याच्यावरही दीपिका मनातल्या मनात कधीकाळी भाळली होती. यानंतर तू पहिला किस कुणाला दिलास? असा प्रश्न दीपिकाला केला गेला. यावर दीपिकाने काय उत्तर द्यावे? मी पहिला किस माझ्या मम्मी-पप्पाला केला, असे ती म्हणाली. सो स्मार्ट ना!