Join us

​‘पेपर’च्या कव्हरपेजवर झळकली दीपिका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 17:34 IST

अमेरिकेतील फॅशन आणि लाईफस्टाईल मॅगझीन ‘पेपर’च्या कव्हरपेजवर भारतीय अभिनेत्री दीपिका पादुकोणचा फोटो झळकला आहे. गेल्या वर्षी ह्याच मॅगझीनच्या कव्हरपेजवर ...

अमेरिकेतील फॅशन आणि लाईफस्टाईल मॅगझीन ‘पेपर’च्या कव्हरपेजवर भारतीय अभिनेत्री दीपिका पादुकोणचा फोटो झळकला आहे. गेल्या वर्षी ह्याच मॅगझीनच्या कव्हरपेजवर हॉट व बोल्ड किम कर्दाशिया झळकली होती. दीपिकाने या फोटोतून किमला उत्तर दिलंय की केवळ न्यूड फोटो काढून कुणी हॉट होत नसतं  पेपर मॅगझीनच्या कव्हरपेजवरील या फोटोत दीपिकाने फूल स्लीव ब्लॅक टॉप घातला आहे.