Join us

‘हाफ गर्लफ्रेंड’च्या सेटवर ‘डीडीएलजे’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 11:52 IST

रेल्वे आणि बॉलिवूडचे नाते हे फार जुने आहे. डीडीएलजे पासून ते चैन्नई एक्सप्रेस पर्यंतचे  चित्रपटांमध्ये रेल्वेसोबतचे सीन शूट करण्यात ...

रेल्वे आणि बॉलिवूडचे नाते हे फार जुने आहे. डीडीएलजे पासून ते चैन्नई एक्सप्रेस पर्यंतचे  चित्रपटांमध्ये रेल्वेसोबतचे सीन शूट करण्यात आले आहेत. असाच एक सीन सध्या शुटींग सुरू असलेल्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ च्या सेटवर शूट करण्यात आला.अर्जुनने इन्स्टाग्रामवर ‘हाफ गर्लफ्रेंड’ मधील एक स्टील पोस्ट केला आहे. ज्याला कॅप्शन दिले आहे की,‘ अवर व्हेरी ओन डीडीएलजे मोमेंट..हाफ गर्लफ्रेंड..शूट लाईफ..मुंबई लोकल.’या फोटोत श्रद्धा रेल्वेतून अतिशय इमोशनल मूडमध्ये जाताना दिसत आहे. तर अर्जुन तिला थांबवण्यासाठी रेल्वेच्या बाजूने जाताना दिसतो आहे. मोहित सुरी दिग्दर्शित चित्रपट १९ मे ला रिलीज होणार आहे.