Join us

डेझी करणार स्टेज डेब्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 10:06 IST

 ‘हेट स्टोरी २’ मध्ये दिसलेली डेझी शाह आता ‘बेगम जान’ मधून तिचा स्टेज डेब्यू करणार असल्याचे कळाले आहे. प्रदीप ...

 ‘हेट स्टोरी २’ मध्ये दिसलेली डेझी शाह आता ‘बेगम जान’ मधून तिचा स्टेज डेब्यू करणार असल्याचे कळाले आहे. प्रदीप गुप्ता हे दिग्दर्शन करणार आहेत. एक महिन्यापासून ती यासाठी खुप मेहनत घेत आहे. या नाटकासाठी रिहर्सल करताना त्यासोबतच ती उर्दुचे शिक्षण आणि शास्त्रीय नृत्य यांचे शिक्षण घेत आहे.