Join us

डॅडी शाहरूखसोबत मुलगा आर्यनचा कुल सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 11:17 IST

शाहरूख खान सध्या यूएसमध्ये मुलगा आर्यन खानच्या ओरिएंटेशन प्रोग्राम साठी आला आहे. आर्यनच्या कॉलेजमध्ये जाऊन त्याने तेथील त्याच्या फॅन्ससोबत फोटोसेशन केले.

 शाहरूख खान सध्या यूएसमध्ये मुलगा आर्यन खानच्या ओरिएंटेशन प्रोग्राम साठी आला आहे. आर्यनच्या कॉलेजमध्ये जाऊन त्याने तेथील त्याच्या फॅन्ससोबत फोटोसेशन केले. तसेच शाहरूखची पत्नी गौरी खान ही देखील होती.शाहरूखने इन्स्टाग्रामवर मुलगा आर्यनसोबतचा एक कुल सेल्फी पोस्ट केला आहे. कारमध्ये हा फोटो काढण्यात आला आणि त्याला त्याने कॅप्शन दिले आहे की,‘ आॅब्जेक्ट्स इन द मिरर...आर क्लोजेस्ट.. साय...!’सध्या स्टार किड्समध्ये शाहरूखचा मुलगा आर्यन खान हाच सर्वांत मोठा आहे. ‘बी टाऊन’ मध्ये सध्या स्टारकिड्सची फौजच आता तयार झाली आहे.