Join us

अहिलसोबत मामु सलमानचे क्युट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 10:46 IST

अर्पिता खान शर्मा आणि आयुष शर्मा यांना नुकतेच मुलगा झाला असून ‘अहिल’ मुळे संपूर्ण खान कुटुंबीय आता अक्षरश: आनंदोत्सव ...

अर्पिता खान शर्मा आणि आयुष शर्मा यांना नुकतेच मुलगा झाला असून ‘अहिल’ मुळे संपूर्ण खान कुटुंबीय आता अक्षरश: आनंदोत्सव साजरा करतो आहे. यासोबतच सलमान खान मात्र मामा बनून बेहद खुश झाला आहे.त्याने सोशल मीडियावर अहिलसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. मामा-भाच्च्याचे हे फोटोसेशन अत्यंत क्युट आणि सुंदर दिसत आहे. अर्पिता-आयुषने २०१४ मध्ये लग्न केले आणि आज त्यांना एका मुलाचे पालक म्हणवून घेण्यास अत्यंत आनंद होत आहे.सलमान आणि शाहरूख  खान यांनी अर्पिताच्या लग्नातून त्यांच्यातील शीतयुद्धाला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अर्पिताच्या डोक्याला एकत्र किस केला. आणि त्यांच्यातील भांडणे संपुष्टात आणले.