Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रुझवर युवी-हेजलचे ‘आँखों ही आँखो मैं...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 15:12 IST

 क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची गर्लफ्रेंड हेजल कीच हे यावर्षी लग्न करणार असल्याचे निश्चित झाले आहे. ते नुकतेच एका ...

 क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची गर्लफ्रेंड हेजल कीच हे यावर्षी लग्न करणार असल्याचे निश्चित झाले आहे. ते नुकतेच एका अज्ञात स्थळी सुट्ट्यांसाठी गेले आहेत. क्रुझवर त्यांनी काढलेला एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.हा फोटो पाहिल्यावर कुणाच्याही ओठी याच ओळी येतील. ‘आँखों ही आँखो मैं इशारा हो गया...बैठे बैठे जिने का सहारा हो गया...’ वेल, म्हणजे क्रुझवर फक्त ते दोघेच आणि एकमेकांकडे पाहत ते त्यांच्या स्वत:च्याच विश्वात रममाण झाले होते. साखरपुडा नुकताच झाला असून त्यावेळी ते लंडनला हॉलीडेसाठी गेले होते.