Join us

क्रिकेटर हरभजनच्या घरी हलणार पाळणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 15:19 IST

गीता बसरा आणि हरभजन सिंगच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. येत्या 4 जूनला गीता बसराचं डोहाळे जेवनाचा कार्यक्रम होणार ...

गीता बसरा आणि हरभजन सिंगच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. येत्या 4 जूनला गीता बसराचं डोहाळे जेवनाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र या  कार्यक्रमात हरभजन सहभागी होणार नसल्याची माहिती मिळतेय.गेल्या वर्षी 29 ऑक्टोबरला जालंधरमध्ये दोघं विवाह बंधनात अडकले होते.