कॉपीबहाद्दर करिना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 10:48 IST
हॉलीवूडची फॅशन स्टायलिस्ट किम कार्दाशियन हिचे नुकतेच पॅरिसमध्ये बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची बातमी तुम्ही ऐकली. फॅशनच्याबाबतीत आदर्श समजली जाणारी ...
कॉपीबहाद्दर करिना!
हॉलीवूडची फॅशन स्टायलिस्ट किम कार्दाशियन हिचे नुकतेच पॅरिसमध्ये बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची बातमी तुम्ही ऐकली. फॅशनच्याबाबतीत आदर्श समजली जाणारी किम जेव्हा गरोदर होती तेव्हा तिने जसे स्वत:चे स्टाईल स्टेटमेंट ठेवले होते तसेच स्टाईल स्टेटमेंट करिनाने आता ‘कॉपी’ केले आहे.बॉलीवूडमध्ये मात्र करिनाच्या गरोदरपणाबद्दल बरंच काही बोलले जातेय की, ती ‘बी’ टाऊनमध्ये गरोदरपणी कसे स्टाईल स्टेटमेंट असावे याबद्दल एक ट्रेंड सेट करत आहे. पण, हे कुणालाच माहित नाही की, बेबो ही चक्क किमची कॉपी करतेय. व्वा! शाब्बास बेबो तू तर कॉपीबहाद्दर निघालीस!