Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलियाचा कूल अंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST

आलिया भट्ट हिच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचे कारण तिचा दमदार अभिनय, तिच्यावरील वरदहस्त आणि तिचे गुड लुक्स. ती अलीकडेच मुंबईत एके ठिकाणी आली असता फोटोग्राफर्सनी तिच्या या क्यूट अदा कॅ मेऱ्यात कैद केल्या.

आलिया भट्ट हिच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचे कारण तिचा दमदार अभिनय, तिच्यावरील वरदहस्त आणि तिचे गुड लुक्स. ती अलीकडेच मुंबईत एके ठिकाणी आली असता फोटोग्राफर्सनी तिच्या या क्यूट अदा कॅ मेऱ्यात कैद केल्या.कारमध्ये बसताना तिने अशी छानशी स्माईल फोटोग्राफर्सना दिली.तिचा हा कूल अंदाज पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल यात काही शंका नाही.तिने फोटोग्राफर्सना अशी कूल पोझ दिली.तिची फिटनेस, सौंदर्य आणि गुड लूक्स हेच तिच्या अभिनयाचे गमक आहे.