सुलतान 2 काढण्याच्या अब्बास विचारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 19:06 IST
अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुलतान’ हा चित्रपट अलीकडे प्रदर्शित झाला आहे. त्याला चांगले यशही मिळाले आहे. त्यामुळचे दबंग स्टार ...
सुलतान 2 काढण्याच्या अब्बास विचारात
अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुलतान’ हा चित्रपट अलीकडे प्रदर्शित झाला आहे. त्याला चांगले यशही मिळाले आहे. त्यामुळचे दबंग स्टार सलमान खानला घेऊन, अब्बास सुलतान 2 काढण्याच्या विचारात आहेत. सुलतान या चित्रपटात सलमान खान व अनुष्का शर्मा यांनी मुख्य भूमिका केलेली आहे हा चित्रपट यशस्वी झाल्याने अली अब्बास उत्साहित झाले असून, त्यामुळे ते सलमानला घेऊन नवा चित्रपट करणार आहेत. या चित्रपटाचा कॉमेडी - अॅक्शन हा बेस राहणार आहे.