‘बाहुबली’च्या चाहत्यांना आम्ही एक फक्कड बातमी पुरवली होती. होय, ‘बाहुबली: दी बिगीनिंग’ हा चित्रपट तुम्ही मोठ्या पडद्यावर पाहिलात. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे ‘बाहुबली: दी कन्क्लूजन’ तुम्ही बघणार आहात. पण आता तुम्ही ‘बाहुबली’ वाचू सुद्धा शकणार आहात. म्हणजेच, ‘बाहुबली’ची संपूर्ण कथन करणारे पुस्तक बाजारात आलेय. जवळच्या पुस्तकांच्या दुकानात हे पुस्तक उपलब्ध आहे. ‘बाहुबली’भल्लाळ देव म्हणजेच राणा डग्गूबाती याने टिष्ट्वटरवरून याबद्दलची माहिती दिलीय.Congratulation #TeamBaahubali!! Not everyday do we see a film being made immortal through a book!! @ssrajamouli@Shobu_ I salute you!!‘!! असे टिष्ट्वट राणाने केले आहे.
राणा डग्गूबातीने का केले टीम ‘बाहुबली’चे अभिनंदन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 13:50 IST
‘बाहुबली’च्या चाहत्यांना आम्ही एक फक्कड बातमी पुरवली होती. होय, ‘बाहुबली: दी बिगीनिंग’ हा चित्रपट तुम्ही मोठ्या पडद्यावर पाहिलात. लवकरच ...
राणा डग्गूबातीने का केले टीम ‘बाहुबली’चे अभिनंदन!!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}