Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘दंगल’ची शूटिंग पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 16:09 IST

आमिर खानने त्याच्या घरी रॅपअप पार्टी देऊन ‘दंगल’ची शूटिंग पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला. आमिर खानच्या आगामी सिनेमाचं दंगलचं ...

आमिर खानने त्याच्या घरी रॅपअप पार्टी देऊन ‘दंगल’ची शूटिंग पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला. आमिर खानच्या आगामी सिनेमाचं दंगलचं शूटिंग पूर्ण झाल्यामुळे आमीरने पार्टीचे आयोजन केलं होते. या पार्टीसाठी दंगल सिनेमाच्या कास्ट अँड क्रू मेंबरर्सना निमंत्रण होतं. पार्टीमध्ये आमीरचे काही खास मित्र देखील होते. दंगल सिनेमामध्ये आमीरच्या पत्नीची भूमिका करणारी साक्षी तन्वर देखील दिसली. प्रीतम, प्रोड्यूसर सिद्धार्थ रॉय कपूर आणि डायरेक्टर नितीश तिवारी देखील या पार्टीत उपस्थित होते.