Join us
Daily Top 2Weekly Top 5

आई-मुलीचा एकत्र क्लिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 11:59 IST

आलिया भट्ट सध्या तिच्या विविध प्रोजेक्ट्समुळे सध्या खुप फॉर्ममध्ये आहे. उत्तम अभिनयामुळे तिचे सर्वत्र कौतुकही होत आहे. आलिया तिच्या ...

आलिया भट्ट सध्या तिच्या विविध प्रोजेक्ट्समुळे सध्या खुप फॉर्ममध्ये आहे. उत्तम अभिनयामुळे तिचे सर्वत्र कौतुकही होत आहे. आलिया तिच्या आईच्या खुप जवळची आहे. तसेच लंडनमध्ये आईसाठी एक घर खरेदी करायचे हे तिचे स्वप्न आहे.नुकताच सोशल मीडियावर सोनी राजदान आणि आलिया यांचा एकत्र असलेला फोटो शेअर करण्यात आलेला आहे. आलिया ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ मध्ये उत्तम अभिनयासह झळकली होती. सध्याही तिच्या ‘उडता पंजाब’ मधील अभिनयाची चर्चा आहे.सध्या ती ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ साठी वरूण धवनसोबत काम करत आहे. सोनी राजदान यांनी २००५ मध्ये ‘नजर’ नावाचा एक चित्रपट साकारला होता. दिग्दर्शनाच्या क्षेत्रातील एन्ट्रीसाठी हा चित्रपट त्यांनी केला.