Join us

परिची टुर्की ट्रीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 16:27 IST

          इशकजादे मधुन आपल्या अभिनयाची चुणुक दाखवुन आज बॉलीवुडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणारी चुलबुली ब्युटी ...

          इशकजादे मधुन आपल्या अभिनयाची चुणुक दाखवुन आज बॉलीवुडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणारी चुलबुली ब्युटी क्वीन परिणीती चोप्रा सध्या टुर्कीमध्ये हॉलिडे एन्जॉय करीत आहे असेच दिसुन येते. परिने नुकतेच सोशल साईट्सवर तिचे टुर्कीमधील काही फोटो अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये ती एकदम रिफ्रेशिंग मुडमध्ये दिसत आहे अन एवढेच नाही तर टुर्कीमधील आॅसम अ‍ॅटमॉस्पिअर देखील एन्जॉय करीत आहे. एका बोटीमध्ये थांबुन तिने मस्त पोझ देस झक्कास फोटो काढला आहे. पिंक कलरचा वन पिस, त्यावर नेवी ब्लु जॅकेट,गॉगल अशा ग्लॅमरस अंदाजात आपली परी सध़्या टुर्कीमध्ये दिसत आहे. ती म्हणतीये, टुर्की इन्स्पायर मी, माय फोटोग्राफर आॅलरेडी इन्पायरड.