Join us

आलिया-परी अन् आदित्यचे न्यूयॉर्क सिटीत ‘चिल पिल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 10:37 IST

 यूएस मध्ये सध्या ‘ड्रीम टीम टूर’ या लाईव्ह शोसाठी ‘बी टाऊन’चे कलाकार जमले आहेत. त्यात परिणीती चोप्रा, आदित्य रॉय ...

 यूएस मध्ये सध्या ‘ड्रीम टीम टूर’ या लाईव्ह शोसाठी ‘बी टाऊन’चे कलाकार जमले आहेत. त्यात परिणीती चोप्रा, आदित्य रॉय कपूर, कॅटरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, आलिया भट्ट आदी कलाकार आहेत.लाईव्ह शोमध्ये काला चश्मा, कर गयी चुल आणि बऱ्याच गाण्यांवर सुंदर परफॉर्मन्सेस सादर झाली. यूएसमध्ये ते खुप धम्माल करताना दिसत आहेत. नुकताच आदित्य रॉय कपूर, आलिया भट्ट आणि परिणीती चोप्रा हे तिघेही एकमेकांसोबत फोटोशूट करताना दिसले.त्यांना त्यांच्या रिहर्सलमधून वेळ मिळाला की ते न्यूयॉर्क सिटीच्या रस्त्यांवर फिरतांना दिसत आहेत. परिणीतीने हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.