Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘शेफ’ सैफ अली खानची हिरोईन पद्मप्रियाचे काही खास फोटो, फक्त आपल्यासाठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST

सैफ अली खान स्टारर ‘शेफ’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात सैफ अली खानसोबत दिसतोय एक नवा चेहरा. हा नवा चेहरा म्हणजे, अभिनेत्री पद्मप्रिया. बॉलिवूडमध्ये हे नाव नवे आहे. पण साऊथमध्ये या नावाला ओळखीची गरज नाही.

सैफ अली खान स्टारर ‘शेफ’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात सैफ अली खानसोबत दिसतोय एक नवा चेहरा. हा नवा चेहरा म्हणजे, अभिनेत्री पद्मप्रिया. बॉलिवूडमध्ये हे नाव नवे आहे. पण साऊथमध्ये या नावाला ओळखीची गरज नाही.२००४ मध्ये करिअर सुरु करणाºया पद्मप्रियाने आत्तापर्यंत ५० चित्रपटांत काम केले आहे.‘सीनू वासंथी लक्ष्मी’ या तेलगू चित्रपटातून तिने डेब्यू केला होता. ‘शेफ’ या बॉलिवूडपटानंतर ती ‘क्रॉस रोड’ या मल्याळम चित्रपटात दिसणार आहे.तेलगूशिवाय मल्याळम, तामिळ, कन्नड, बंगाली, हिंदी अशा अनेक भाषांतील चित्रपटांत ती दिसलीय.आपल्या लहानशा करिअरमध्ये पद्मप्रियाने राष्ट्रीय पुरस्काराह अनेक चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत.