दिलखेचक कंगना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:25 IST
कंगना राणावतच्या हृदयात काय चाललेय हे तिचे तिला ठाऊक. तसा या गोष्टींचे तिच्या वेशभूषेशी काही नाते असेलच असं नाही. ...
दिलखेचक कंगना!
कंगना राणावतच्या हृदयात काय चाललेय हे तिचे तिला ठाऊक. तसा या गोष्टींचे तिच्या वेशभूषेशी काही नाते असेलच असं नाही. हृतिक रोशनसोबत आपली काही काळ मैत्री होती असे य्तिने अलीकडे जाहीर केल्यानंतर बालिवूडमध्ये चर्चेला नवीन विषय मिळाला आहे.कंगना नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली तेव्हा तिच्या नव्या वेशभुषेमुळे ती उठून दिसत होती. तिचा वेगळाच लूक होता. तिची हॅण्डबॅग तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालीत होती. तिची वेशभुषा पाहून तिचं सध्या काय चाललंय याविषयी तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.