पॅरिसमध्ये वाणीचा ‘चीट डे मोमेंट’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 11:08 IST
वाणी कपूर आणि रणवीर सिंग हे दोघेही सध्या ‘बेफिक्रे ’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. त्यावेळी वाणी कपूरने सेटवर चीट ...
पॅरिसमध्ये वाणीचा ‘चीट डे मोमेंट’!
वाणी कपूर आणि रणवीर सिंग हे दोघेही सध्या ‘बेफिक्रे ’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. त्यावेळी वाणी कपूरने सेटवर चीट डे मोमेंट सेलिब्रेट केली आहे. सोशल मीडियावर तिने एक पोस्ट अपलोड केली आहे.ज्यात ती चॉकलेट डेझर्ट खात आहे. तिने पोस्ट केले की,‘ वॉव, दॅट लुक्स सो गुड...बिलिव्ह मी इट्स हेवन! ’ चित्रपटाची टीम सध्या फन करण्याच्या मुडमध्ये दिसत आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व फॅन्समध्ये अगोदरच फार चर्चा आहे.वाणी-रणवीर या दोघांनी एकत्र काम याअगोदर केलेले नाही. त्यांची केमिस्ट्री पाहणे हे खरंच खुप उत्सुकता वाढवणार आहे. दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्यासोबत काम करण्याचे रणवीरचे स्वप्न या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे.