Join us

रिहा चक्रवर्तीची सायकलवर रपेट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST

‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘बँकचोर’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेली रिहा चक्रवर्ती अलीकडेच मुंबईत सायकलवर रपेट मारताना दिसली. ती अत्यंत रिलॅक्स आणि कॅज्युअल अंदाजात येथे दिसून आली.

‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘बँकचोर’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेली रिहा चक्रवर्ती अलीकडेच मुंबईत सायकलवर रपेट मारताना दिसली. ती अत्यंत रिलॅक्स आणि कॅज्युअल अंदाजात येथे दिसून आली.बॉलिवूड सेलिब्रिटी हे सायकलवर फिरताना फार कमी वेळेस दिसून येतात. मात्र, या सगळ्यांनाच सायकलवर रपेट मारायला बेहद आवडतं. पाहा ना आता रिहाचा असा कूल अंदाज...बॉलिवूडच्या हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून आपण रिहा चक्रवर्तीला ओळखतो. तिचा असा लूक तुमच्यासाठी नक्कीच खूप दुर्मिळ असेल!