Join us

सेन्सॉरने कोणत्याही कटविना मंजूर केला टी३एन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 17:35 IST

दिग्दर्शक रिभू दासगुप्ताचा आगामी थ्रिलर ‘टी३एन’ हा चित्रपट कोणत्याही कटविना सेन्सॉर बोर्डाने मंजूर केला.}}}}या चित्रपटात अमिताभ बच्चन ...

दिग्दर्शक रिभू दासगुप्ताचा आगामी थ्रिलर ‘टी३एन’ हा चित्रपट कोणत्याही कटविना सेन्सॉर बोर्डाने मंजूर केला.}}}}या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेत्री विद्या बालन हिचीही छोटीशी भूमिका आहे. १० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.