Join us

‘क्वांटिको’ टीमसोबत पीसीचा बर्थडे सेलिब्रेट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 11:49 IST

 प्रियंका चोप्रा हिने यूएसए मध्ये तिचा ३३ वा बर्थडे सेलिब्रेट के ला. ती सध्या ‘क्वांटिको ’ सीजन २ साठी ...

 प्रियंका चोप्रा हिने यूएसए मध्ये तिचा ३३ वा बर्थडे सेलिब्रेट के ला. ती सध्या ‘क्वांटिको ’ सीजन २ साठी लॉस एंजलिस येथे शूटींग करत आहे. तिच्या टीममधील सहकाºयांनी तिला अर्ध्या रात्री येऊन केक कटिंग करून विश केले.त्यांनी हे फोटो टिवटर वर अपलोड केले होते. यात तिने रिटिवट करून सर्वांचे आभार मानले आहेत. तिचा बर्थडे खुप स्पेशल करण्याचे काम त्यांनी केले. प्रबल गुरंग याच्यासोबत तिने एका सेक्सी लुकमध्ये व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सर्वांनी मस्त धम्माल करत तिला शुभेच्छा दिल्या.