पती राजसोबत शिल्पाने केला बर्थडे सेलिब्रेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 10:31 IST
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे दोघे वेगळे होणार असल्याच्या अफवाच आहेत हे नुकतेच शिल्पा-राज यांनी सिद्ध केले आहे. ...
पती राजसोबत शिल्पाने केला बर्थडे सेलिब्रेट!
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे दोघे वेगळे होणार असल्याच्या अफवाच आहेत हे नुकतेच शिल्पा-राज यांनी सिद्ध केले आहे. शिल्पा शेट्टीचा बर्थडे तिने पती राजसोबत सेलिब्रेट केला आहे.शिल्पा गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये तर राज एकदम हॅण्डसम लुकमध्ये दिसत होता. त्या दोघांनी एकत्र डिनर घेतला. राजने हा दिवस स्पेशल करण्यासाठी खुप प्रयत्न केले. त्यांच्याविषयी सुरू असलेल्या सर्व अफवांना त्यांनी माध्यमांसमोर मोडून काढले.शिल्पा राज यांनी २००९ मध्ये लग्न केले होते. २०१४ मध्ये शिल्पाचा ‘ढिशक्याँ’ चित्रपट आला होता.