कॅटरिना आॅन डाएट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 14:16 IST
फेसबुकवर अकाऊंट सुरू केल्यापासून कॅटरिना कैफ फारच अॅक्टिव्ह झाल्याचे दिसतेय. कधी मॉर्निंग सेल्फी तर कधी इव्हिनिंग सेल्फी चाहत्यांसोबत ती ...
कॅटरिना आॅन डाएट!
फेसबुकवर अकाऊंट सुरू केल्यापासून कॅटरिना कैफ फारच अॅक्टिव्ह झाल्याचे दिसतेय. कधी मॉर्निंग सेल्फी तर कधी इव्हिनिंग सेल्फी चाहत्यांसोबत ती शेअर करत असते. आता तर तिने तिचा मॉर्निंग सुपसोबतचा फोटो एफबीवर शेअर केला आहे.या फोटोला कॅटने दिलेले कॅप्शनही तेवढेच फनी आहे. ‘आय अॅम जस्ट अ गर्ल स्टँण्डिंग इन फ्रंट आॅफ अ बाऊल आॅफ सुप, आस्किंग इट टू बी अ डोनट.’ थोडक्यात काय तर तिला सांगायचेय की, ती डाएटवर आहे.