Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाजविरूद्ध नातेवाईकांनी केली केस फाईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2016 16:41 IST

 नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीच्या भावाने त्याच्यावर बहिणीला मारहाण करणे, गैरवर्तुणूक बद्दल केस फाईल केली आहे. त्याची पत्नी जेव्हा तीन महिन्यांनी ...

 नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीच्या भावाने त्याच्यावर बहिणीला मारहाण करणे, गैरवर्तुणूक बद्दल केस फाईल केली आहे. त्याची पत्नी जेव्हा तीन महिन्यांनी गरोदर होती तेव्हा नवाजने तिच्या पोटात लाथ मारली म्हणून हा वाद विकोपास गेला. नवाजचा भाऊ मिनाजुद्दीन सिद्दीकी हा तिच्या माहेरच्या व्यक्तींकडून हुंड्याची मागणी करत होता. २८ सप्टेंबरला नवाजने तिला खुप मारहाण केली होती, असे या केसमध्ये लिहण्यात आले आहे.तिने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरूद्ध तक्रार नोंदवली तेव्हा तेथील पोलिसांनी तिला जास्त महत्त्व दिले नाही. म्हणून ती पोलीस अधिक्षक यांच्याकडे गेली आणि तिने त्यांच्याकडे नवाजविरूद्ध तक्रार केली.