Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘दिल दोस्ती...’तल्या आशूचे बॉलिवूड पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 18:41 IST

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील आशू म्हणजेच पुष्कराज चिरपुटकरच्या अभिनयाची दखल बॉलिवूडने घेतली ...

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील आशू म्हणजेच पुष्कराज चिरपुटकरच्या अभिनयाची दखल बॉलिवूडने घेतली असून तो ‘बुधिया सिंग- बॉर्न टू रन’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करीत आहे. ५ आॅगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे. धावपटू बुधिया सिंग यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयी कोचच्या भूमिकेत तर मयुर पटोलेनं बुधिया सिंगची भूमिका केली आहे. या चित्रपटामध्ये श्रुती मराठेही दिसणार आहे.