Join us
Daily Top 2Weekly Top 5

शशी कपूर यांना श्रद्धांजली देण्यासाठी बॉलिवूड सेलेब्रिटींची भर पावसात उपस्थिती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST

दिग्गज अभिनेता शशी कपूर यांचे सोमवारी ७९ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा मंगळवारी सांताक्रूज येथे हिंदू स्मशानभूमीत राजकीय सन्मानाने अंतिम विधी पार पडला. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बॉलिवूडच्या सेलेब्रिटींनी त्यांच्या घरी उपस्थिती लावली.

दिग्गज अभिनेता शशी कपूर यांचे सोमवारी ७९ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा मंगळवारी सांताक्रूज येथे हिंदू स्मशानभूमीत राजकीय सन्मानाने अंतिम विधी पार पडला. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बॉलिवूडच्या सेलेब्रिटींनी त्यांच्या घरी उपस्थिती लावली. सैफ अली खानअनिल कपूर, संजय दत्तपुनम ढिल्लमसलिम खानसुरेश ओबेरॉयशाहरुख खान