Join us

बॉलिवूडचे अँक्टर झाले रायटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:09 IST

बॉडी, अँक्शन, सौंदर्य सगळ्याच बाबतीत सुपरहिट मानल्या जाणार्‍या हृतिक रोशनचे लेखन वाचायची  त्याच्या चाहत्यांना  मिळाली आहे. बर्‍याच दिवसांपासून  या ...

बॉडी, अँक्शन, सौंदर्य सगळ्याच बाबतीत सुपरहिट मानल्या जाणार्‍या हृतिक रोशनचे लेखन वाचायची  त्याच्या चाहत्यांना  मिळाली आहे. बर्‍याच दिवसांपासून  या पुस्तकात तो त्याच्या बॉडीबिल्डिंगचे रहस्य  आहे. ऋतिकच्या आधीही असा प्रयोग अनेक स्टार्सनी केला आहे. या स्टार्सच्या वेगवेगळया विषयावरील लिखाणाला वाचकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.