Join us

बिप्स करणची ‘सनशाईन’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 09:54 IST

 काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे एकमेकांसोबत प्रेमाच्या बंधनात अडकले. हनीमूननंतर ते पुन्हा त्यांच्या ...

 काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे एकमेकांसोबत प्रेमाच्या बंधनात अडकले. हनीमूननंतर ते पुन्हा त्यांच्या कामाकडे वळले. मात्र, आता त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ काढून एन्जॉय करण्यासाठी बाली येथे आऊटिंग करायचे ठरवले.नुकतेच तेथील एक फोटो करणसिंग ग्रोव्हरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात क रण बिप्सचा उल्लेख ‘सनशाईन’ म्हणून करतो. या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे की,‘ माय सनशाईन अ‍ॅण्ड आय वॉचिंग द सनसेट टूगेदर ! आॅल पिंक स्काईज आर फॉर यू...’बिप्स याअगोदर ‘अलोन’ या हॉररपटात दिसली होती. तर करणसिंग ‘हेटस्टोरी ३’ या चित्रपटात दिसला होता.