बर्थडेला सल्लूला दीपिकाकडून मिळणारअनोखे गिफ्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 11:37 IST
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान हा त्याचा ५0 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकदम तयार आहे. अशी अफवा आहे की, दीपिका ...
बर्थडेला सल्लूला दीपिकाकडून मिळणारअनोखे गिफ्ट!
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान हा त्याचा ५0 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकदम तयार आहे. अशी अफवा आहे की, दीपिका पदुकोन सलमानचा आगामी चित्रपट 'सुल्तान' च्या निमित्ताने त्याला नववधू गिफ्ट करणार आहे. आणि आपल्याला तर माहितच आहे की, सलमान लग्नाच्या नावानेही दूर पळतो. सध्या तो कायद्याच्या चक्रात अडकल्यामुळे त्याला लग्नाचे नावही काढावे वाटत नाहीये. आता दीपिका मात्र सलमानला नववधूच गिफ्ट करण्याच्या विचारात आहे. डिप्पीची आयडिया तर मस्त आहे. पण ती 'भाई'ला आवडेल का ? ते पहावे लागेल.