बिप्स-केएसजीमुळे मालदीव्हचे तापमान ‘हॉट’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 11:05 IST
नवविवाहित जोडपे बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर सध्या मालदीव्हज येथे त्यांचा हनीमून एन्जॉय करत आहेत. ते एकमेकांचे फोटो सोशल ...
बिप्स-केएसजीमुळे मालदीव्हचे तापमान ‘हॉट’!
नवविवाहित जोडपे बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर सध्या मालदीव्हज येथे त्यांचा हनीमून एन्जॉय करत आहेत. ते एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.नुकतेच बिप्सने तिचे काही हॉट फोटो पुन्हा सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे बिकिनीतील फोटो मालदीव्हजचे तापमान हॉट करून टाकत आहेत, असे नाही का वाटत तुम्हाला?त्या दोघांनी हॉरर चित्रपट ‘अलोन’ दरम्यान एकमेकांना डेटिंग करणे सुरू केले होते. बिपाशा याअगोदर ‘अलोन’ चित्रपटात दिसली होती. तर केएसजी ‘हेट स्टोरी ३’ मध्ये दिसला होता.