Join us

बिप्सचे ‘गर्ल्स नाईट आऊट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 15:31 IST

 बिपाशा बासु ही नेहमी पती करणसिंग ग्रोव्हर सोबत फिरताना दिसते. नुकतेच तिचे गर्ल्स नाईट आऊटचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

 बिपाशा बासु ही नेहमी पती करणसिंग ग्रोव्हर सोबत फिरताना दिसते. नुकतेच तिचे गर्ल्स नाईट आऊटचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत ती रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसते आहे.ती या फोटोंमध्ये फारच खुश दिसत आहे. ते दोघे नुकतेच ‘आयफा २०१६’ साठी स्पेनमध्ये भेटले होते. त्या दोघांचे मद्रीद येथील काही फोटो सोशल साईटवर शेअर करण्यात आले आहेत. या ‘नाईट आऊट’ साठी बिप्सने कॅज्युअल ड्रेसिंग असा वेष परिधान केला होता.