Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिपाशा बासूचा बोल्ड अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST

बिपाशा बासूने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. 2001मध्ये आलेल्या अब्बास दिग्दर्शित अजनबी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र 2003मध्ये आलेल्या जिस्म चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे ती चर्चेत आली. बिपाशाने जवळपास 55 चित्रपटात आतापर्यंत अभिनय केला आहे. दोन वर्षांपूर्वी बिपाशा अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

बिपाशा बासूने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. 2001मध्ये आलेल्या अब्बास दिग्दर्शित अजनबी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र 2003मध्ये आलेल्या जिस्म चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे ती चर्चेत आली. बिपाशाने जवळपास 55 चित्रपटात आतापर्यंत अभिनय केला आहे. दोन वर्षांपूर्वी बिपाशा अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. बिपाशा बासूने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. 2001मध्ये आलेल्या अब्बास दिग्दर्शित अजनबी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र 2003मध्ये आलेल्या जिस्म चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे ती चर्चेत आली. बिपाशाने जवळपास 55 चित्रपटात आतापर्यंत अभिनय केला आहे. दोन वर्षांपूर्वी बिपाशा अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.बिपाशा बासूने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. 2001मध्ये आलेल्या अब्बास दिग्दर्शित अजनबी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र 2003मध्ये आलेल्या जिस्म चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे ती चर्चेत आली. बिपाशाने जवळपास 55 चित्रपटात आतापर्यंत अभिनय केला आहे. दोन वर्षांपूर्वी बिपाशा अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.बिपाशा बासूने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. 2001मध्ये आलेल्या अब्बास दिग्दर्शित अजनबी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र 2003मध्ये आलेल्या जिस्म चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे ती चर्चेत आली. बिपाशाने जवळपास 55 चित्रपटात आतापर्यंत अभिनय केला आहे. दोन वर्षांपूर्वी बिपाशा अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.बिपाशा बासूने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. 2001मध्ये आलेल्या अब्बास दिग्दर्शित अजनबी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र 2003मध्ये आलेल्या जिस्म चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे ती चर्चेत आली. बिपाशाने जवळपास 55 चित्रपटात आतापर्यंत अभिनय केला आहे. दोन वर्षांपूर्वी बिपाशा अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.