Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिप्सला आठवतेय पहिले प्रेम ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 12:38 IST

 बिपाशा बासु सध्या तिचा पती करणसिंग ग्रोव्हरच्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे. त्याच्यासोबत हातात हात घेऊन संपूर्ण जग मनमुरादपणे फिरण्याचा ...

 बिपाशा बासु सध्या तिचा पती करणसिंग ग्रोव्हरच्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे. त्याच्यासोबत हातात हात घेऊन संपूर्ण जग मनमुरादपणे फिरण्याचा आनंद उपभोगते आहे.त्यांचे ‘मंकी लव्ह’ जगजाहीर झाले आहे. पण यातही ती तिचे पहिले प्रेम विसरली नाहीये. ते म्हणजे तिच्या वडीलांसोबतचे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त तिने एक सुंदर मेसेज त्यांच्यासोबत शेअर केला आहे.